Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनहात मोडला तरी ऐश्वर्या एकटीच... अभिषेक बच्चन कुठे गेला? खरंच दोघांमध्ये दुरावा?...

हात मोडला तरी ऐश्वर्या एकटीच… अभिषेक बच्चन कुठे गेला? खरंच दोघांमध्ये दुरावा? चाहत्यांना पडलाय प्रश्न

हात मोडला तरी ऐश्वर्या एकटीच… अभिषेक बच्चन कुठे गेला? खरंच दोघांमध्ये दुरावा? चाहत्यांना पडलाय प्रश्न

[ad_1]

ऐश्वर्याने शेअर केले फोटो आणि पोस्ट

आणखी एका पोस्टमध्ये ऐश्वर्याने तिच्या आईचा गोल्डन सूटमधील फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘हॅप्पी बर्थ डे डिअर डार्लिंग मम्मी-दोड्डा. तुझ्यावर कायम प्रेम करेन.” या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, अभिषेक बच्चन कुठे आहे? ‘अभिषेक सेलिब्रेशनचा भाग का नाही?’ असं एका कमेंटमध्ये लिहिलं आहे. अनेकांनी वृंदा यांना शुभेच्छा देत ऐश्वर्याचे कौतुक ही केले. एका चाहत्याने म्हटलं, “हॅप्पी बर्थडे काकू!! अशी सुंदर व्यक्ती तुम्ही या जगात आणली आहे! तुम्हीही एक महान व्यक्ती असाल!” तर या सगळ्यात अभिषेक कुठेच दिसत नसल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments