Saturday, September 19, 2026
Homeदेश-विदेशViral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा...

Viral News : लग्नात ‘स्मोक पान’ खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

[ad_1]

द्रव नायट्रोजन धोकादायक

डॉक्टरांच्या मते, लिक्विड नायट्रोजन पोटात गेल्यास शरीराला मोठी हानी होते. त्यांनी सांगितले की नायट्रोजनचे द्रव प्रमाण शरीरात गेल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात. अशीच एक घटना २०१७ मध्ये गुरुग्राममध्ये घडली होती, जेव्हा एका व्यक्तीने द्रव नायट्रोजन असलेले कॉकटेल प्यायले होते. लिक्विड नायट्रोजन थंड असल्याने त्याचे त्वचेवर गंभीर परिमाण होतात. यामुले शरीराच्या अंतर्गत भागांचे नुकसान होते. हे आरोग्यासाठी खूप गंभीर धोका निर्माण करू शकते. डॉक्टरांनी सांगितले की, आजकाल लिक्विड नायट्रोजन लग्न आणि इतर पार्ट्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे, पण आधी आरोग्याला महत्त्व दिले पाहिजे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments