Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजन‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’...

‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार

[ad_1]

सुष्मिताच्या उत्तराने जिंकलं साऱ्यांचं मन!

१९९४च्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सुष्मिता सेन हिने किताब पटकावला होता. यांनतर युक्ता मुखर्जी, लारा दत्ता आणि अलीकडेच हरनाज संधू यांनी हे विजेतेपद पटकावले होते. १९९४च्या इव्हेंटदरम्यान फायनल राऊंडमध्ये सुष्मिताला विचारण्यात आलं होतं की, ‘तुमच्यासाठी स्त्री असण्याचं सार काय आहे?’ त्यावर ती म्हणाली, ‘केवळ स्त्री असणे ही देवाची देणगी आहे, ज्याचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. स्त्री आई असते, काळजी घेणे, सर्वांना सामावून घेणे आणि प्रेम करणे म्हणजे काय हे ती पुरुषाला दाखवते. स्त्री असण्याचं हेच सार आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments