Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPathaan Collection: अखेर ‘पठाण’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Pathaan Collection: अखेर ‘पठाण’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Pathaan Collection: अखेर ‘पठाण’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

[ad_1]

‘पठाण’ या चित्रपटाचं शुक्रवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार आता ‘पठाण’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण ५११.७५ कोटींची कमाई केली आहे. तर, इतर भाषांमध्ये ५२९.४४ कोटींची कमाई झाली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईडमध्ये १०२९ कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरातील चाहते ‘पठाण’वर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण स्टारर हा चित्रपट रिलीजच्या महिनाभरानंतर अजूनही कोटींच्या आकड्यात कमाई करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments