Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशपतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं...

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या…; अख्खं गाव हादरलं

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या…; अख्खं गाव हादरलं

[ad_1]

उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात पतीने पत्नी झोपेत असताना डोक्यात फावडा घालून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपून राहिला. सकाळी कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं.  
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments