Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

0
16
Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Cloudburst Rain : अडरे गावात केवळ अर्ध्या तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. या पावसाने अडरे, अनारी परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या. एका तासात तब्बल ११० मी.मी पाऊस झाला.

Source link