Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशAir India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा...

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

[ad_1]

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.आम्हाला संध्याकाळी ६.१५ वाजता आयजी विमानतळाकडून माहिती मिळाली. आम्ही तातडीने तीन अग्निशमन बंब पाठवले. मात्र, विमान सुखरूप उतरले आणि कोणताही अपघात झाला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments