Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशAam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी...

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

[ad_1]

अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं ‘जेल का खेल’ सुरू केला आहे. मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मागेच लागले आहेत. प्रत्येक नेत्याला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला तुरुंगात टाकलं, संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं. माझ्या पीएला जेलमध्ये टाकलं. नुकतंच लंडनहून आलेल्या राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे,’ असं केजरीवाल यांनी सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments