mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

0
1
mahadev betting app : महादेव बुक  बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात



mahadev betting app case : महादेव बुक ॲप या बेकायदा बेटींग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, बेटिंगचा पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे.



Source link