Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रModi Road Show : मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो सेवा बंद; प्रवाशांचे हाल,...

Modi Road Show : मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो सेवा बंद; प्रवाशांचे हाल, घाटकोपर स्टेशनवर तुफान गर्दी, VIDEO

Modi Road Show : मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो सेवा बंद; प्रवाशांचे हाल, घाटकोपर स्टेशनवर तुफान गर्दी, VIDEO

[ad_1]

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घाटकोपर मेट्रो स्थानकावरील गर्दीचा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी व भाजपवर निशाणा साधला आहे. वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, शहेनशहाच्या स्वागतासाठी मुंबईतील बंद करण्यात आली आहे. तेही अचानकपणे. हे दृष्य आहे घाटकोपर मेट्रो स्टेशनवरील. शहेनशहाच्या खातिरदारीमुळे सामान्य मुंबईकरांचे कसे हाल होत आहेत, पाहा आणि यांचे भक्त मॅजिक म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments