
[ad_1]
राजकुमारचे १० फ्लॉप सिनेमे
गेल्या सहा वर्षात राजकुमार रावने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. जवळपास १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ‘श्रीकांत’ हा जरा बरी कमाई करताना दिसत आहे. यापूर्वी जजमेंट है क्या, मेड इन इंडिया, शिमला मिर्च, ५ वेडिंग्स, रुही, बधाई दो, हिट आणि भीड हे राजकुमारचे चित्रपट फ्लॉप होताना दिसले. आता ‘श्रीकांत’ किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
[ad_2]
Source link
