Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजन‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या...

‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

‘सूर्यकांत कदम परत येतोय!’,  अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून भरत जाधव ओळखले जातात. कधीकाळी विनोदाच्या टायमिंगने रंगभूमी गाजवणारे भरत जाधव संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ते काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसले होते. आता भरत जाधव छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहेत. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. पण ही मालिका कोणती हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments