Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशCBSE Board Result | बारावी CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; देशातील...

CBSE Board Result | बारावी CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण | Navarashtra (नवराष्ट्र)

CBSE Board Result  | बारावी CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर झाला. यामध्ये देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर झाला. यामध्ये देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या बारावीचा निकाल जाहीर झाला. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ही टक्केवारी मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक आहे. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments