
[ad_1]
‘तुमचा अभिनय मी तुम्हाला मिशी फुटत असल्यापासून बघतोय. एकांकिका नाटकं वैगरे. तुमच्यापेक्षा वय आणि कारकिर्दीने लहान असलेल्या नवोदित अभिनेत्याने एकेरी आणि उद्धट हाक मारावी हे योग्य नाही. प्रतिष्ठित अभिनेता होण्यासाठी कोणत्याही लेबल आणि गॉडफादरशिवाय तुम्ही कष्ट घेतले आहेत’ असे म्हटले. त्यानंतर या यूजरने अभिनयला उत्तर देत, ‘हा विनोदाचा प्रयत्न अजिबातच नव्हता. माझा मुद्दा आदर हा आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपण पाहतो की ते कलाकारांना कसा रिस्पेक्ट देतात ते’ असे म्हटले.
[ad_2]
Source link
