Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनबॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त...

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या ‘श्रीकांत’ चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या ‘श्रीकांत’ चा जलवा!  शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘श्रीकांत’ हा चित्रपट १० मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा समीक्षकांनी सकारात्मक रिव्ह्यू दिला. पुन्हा एकदा राजकुमार रावच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आंधळ्या श्रीकांतची खरी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments