Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMahuli Fort: माहुली गडावर ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत कोसळला, जखमी तरुणाची...

Mahuli Fort: माहुली गडावर ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत कोसळला, जखमी तरुणाची २२ तासानंतर सुटका

Mahuli Fort: माहुली गडावर ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत कोसळला, जखमी तरुणाची २२ तासानंतर सुटका

[ad_1]

Thane News: माहुली किल्ल्याजवळील दरीत घसरून ३०० फूट खाली पडलेला २६ वर्षीय ट्रेकरची २२ तासानंतर सुटका करण्यात आली. कपिल कसबे असे संबंधित ट्रेकरचे नाव आहे. पाच दिवसांपासून माहुली येथे मित्रासोबत ट्रेकिंग करत होते, मात्र ८ मे रोजी दुपारच्या सुमारास समुद्रसपाटीपासून २८१५ फूट उंचीवर असलेल्या किल्ल्यावर एकटेच असताना त्याचा पाय घसरला आणि तो ३०० फूट दरीत कोसळला. तो अनुभवी ट्रेकर असल्याने त्याने एका झाडाला पकडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments