Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

[ad_1]

२०२३ मध्ये महाराष्ट्र एसएससीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला होता. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४९ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी ९३.८३ टक्के होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments