Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशDK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या...

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

[ad_1]

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांनी काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे. मात्र, ही गोष्ट शिवकुमार यांना खटकली. त्यांनी कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांसमोर मणियार यांच्या कानशिलात लगावली. विचित्र गोष्ट म्हणजे, या घटनेनंतरही मणियार हासताना दिसत आहेत. मणियार यांना सुरक्षा कर्मचारी आणि शिवकुमार यांच्या समर्थकांनी ढकलून दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments