Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशJharkhand News | झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराकडे कोट्यवधींचे घबाड; 33 कोटींची रोकड...

Jharkhand News | झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराकडे कोट्यवधींचे घबाड; 33 कोटींची रोकड जप्त, मोजदाद सुरूच | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराकडे कोट्यवधींचे घबाड; 33 कोटींची रोकड जप्त, मोजदाद सुरूच

जहांगीरच्या घरातून ईडीने आतापर्यंत सुमारे 30 कोटी रुपये जप्त केले आहेत. बँक अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन येथे पोहोचले. पीएस यांच्या जवळचा असलेल्या मुन्नाच्या ठिकाणाहून 3 कोटी जप्त करण्यात आले.

रांची : झारखंडमधील रांचीमध्ये 9 ठिकाणी ‘ईडी’ने छापे टाकून मोठी रोकड जप्त केली. झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम यांचा स्वीय सचिव संजीव लाल यांचा नोकर जहांगीर, पीएसचा जवळचा ठेकेदार मुन्ना सिंह, रस्ते बांधकाम विभागाचे अभियंता विकास कुमार आणि कुलदीप मिंज यांच्या घरांवर सोमवारी छापे टाकण्यात आले. याशिवाय आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

जहांगीरच्या घरातून ईडीने आतापर्यंत सुमारे 30 कोटी रुपये जप्त केले आहेत. बँक अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन येथे पोहोचले. पीएस यांच्या जवळचा असलेल्या मुन्नाच्या ठिकाणाहून 3 कोटी जप्त करण्यात आले. अशाप्रकारे आतापर्यंतची एकूण वसुली (30+3) 33 कोटी रुपये झाली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments