Karnataka Sex Scandal : प्रज्वल विरोधात पहिली एफआयआर २८ एप्रिल रोजी एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर नोंदवली होती. त्या महिलेच्या संपूर्ण कुटंबाने गाव सोडले आहे. त्याचबरोबर पक्षातील अनेक महिला प्रज्जलसोबतचे फोटो हटवत आहेत.