Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशViral Video: वडिलांच्या मृत्युनंतर १० वर्षांचा मुलगा घर चालवण्यासाठी विकतोय चिकन रोल,...

Viral Video: वडिलांच्या मृत्युनंतर १० वर्षांचा मुलगा घर चालवण्यासाठी विकतोय चिकन रोल, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

नवऱ्याशी झालेल्या वादातून महिलेने पोटच्या मुलाला मगरीसमोर फेकले

कर्नाटकातील दांडेली येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला मगरींसमोर फेकले. या घटनेत निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दांडेली येथील एका महिलेचा काही कारणांवरून पतीसोबत वाद झाला. यानंतर ही महिला आपल्याच मुलाच्या जीवाची शत्रू झाली. महिलेने सहा वर्षाच्या मुलाला उचलले आणि घराच्या पाठीमागील नाल्यात फेकले. या नाल्यात अनेक मगरींचे वास्तव्य आहे, याची जाणून असतानाही महिलेने पोटच्या मुलाला मृत्युच्या हवाली केली. या जागेला क्रोकोडाइल पार्क असेही म्हणतात. दांडेली ग्रामीण पोलिसांनी मुलाचा अर्धा खाल्लेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मुलाच्या वडिलांचे नाव रवी कुमार आहे.दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments