Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनडोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक...

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

[ad_1]

ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला शो!

आपला हा व्हिडीओ पोस्ट करत निक जोनासने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नमस्कार मित्रांनो… मला इन्फ्लूएंझा-ए नावाच्या आजाराने ग्रासले आहे. हा आजार सर्वत्र पसरत आहे. मी सध्या गाण्यासाठी अजिबातच ठीक नाही. मी माझ्या शोसाठी स्वतःला तयार करत होतो. मी माझ्या चाहत्यांसाठी खूप तयारी केली होती. पण, आता असे दिसते आहे की, मी मेक्सिकोमधील शोसाठी शारीरिकदृष्ट्या तयार नाही.’ निकने पुढे खुलासा केला की, त्याचा शो आता ऑगस्टमध्ये शेड्यूल करण्यात आला आहे. यासोबतच गायकाने मेक्सिको सिटीमध्ये होणाऱ्या शोच्या बदललेल्या तारखा: ८/२१ आणि ८/२२, मॉन्टेरी: ८/२४ आणि ८/२५ या देखील सांगितल्या आहेत. तसेच, लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments