Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या...

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

[ad_1]

मिर्झापूर ३

अली फजल, पंकज त्रिपाठी स्टारर वेब सीरिज ‘मिर्झापूर ३’ची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. यावेळी ‘मिर्झापूर’ची कथा वेगळी असणार आहे. या सीरिजमध्ये नवीन कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. यामुळे कथा आणखीनच प्रेक्षणीय बनणार आहे. प्रेक्षकांना या सीरिजचे आधीचे दोन्ही सीझन खूप आवडले आहेत. त्यामुळे आता १०० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनत असलेल्या या सीरिजची सगळेच प्रतीक्षा करत आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments