Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रGas Cylinder Blast in sambhajinagar : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा...

Gas Cylinder Blast in sambhajinagar : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast in sambhajinagar : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

[ad_1]

Gas Cylinder Blast in Sambhajingar : छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील किरपुडा भागात एका घरात स्वयंपाक करत असतांना घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर ८ जण भाजल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान, घराशेजारी असणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने या आग आणखीनच भडकली. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. पोलिस यांचा तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments