Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५...

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

[ad_1]

2 burnt alive In Gadchiroli: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात खळबळजनक घटना घडली. काळ्या जादूच्या संशयातून दोन जणांना जिवंत पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी गावातील १५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments