Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAkola Accident: अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी...

Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1]

Akola Patur Car Accident: अकोल्यातील पातुर शहराजवळ आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments