Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशCovishield: कोविशील्डबाबत दिलासा, १० लाखांपैकी फक्त ७ जणांवर दुष्परिणाम दिसण्याची शक्यता, माजी...

Covishield: कोविशील्डबाबत दिलासा, १० लाखांपैकी फक्त ७ जणांवर दुष्परिणाम दिसण्याची शक्यता, माजी शास्त्रज्ञ म्हणाले…

Covishield: कोविशील्डबाबत दिलासा, १० लाखांपैकी फक्त ७ जणांवर दुष्परिणाम दिसण्याची शक्यता, माजी शास्त्रज्ञ म्हणाले…

[ad_1]

डॉ.रमण गंगाखेडकर म्हणतात की, १० लाखांपैकी केवळ सात किंवा आठ लोकांना दुष्परिणामांचा धोका निर्माण होऊ शकतो, हे समजून घेण्याची गरज आहे. ब्रिटीश वृत्तपत्र डेली टेलीग्राफने लिहिले आहे की, एस्ट्राजेनेकाने लंडनच्या उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, क्वचित प्रकरणांमध्ये त्याच्या औषधाचे दुष्परिणाम होऊ शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments