Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Traffic Change: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! पंतप्रधान मोदी...

Pune Traffic Change: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल

Pune Traffic Change: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल

[ad_1]

जड वाहनांना बंदी

पंतप्रधानाच्या सभेच्या निमित्ताने पुणे शहरातून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर रस्ता, थेऊर फाटा, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, बोपदेव घाट रस्ता, खडी मशीन चौक, सातारा रस्ता, कात्रज चौक, सिंहगड रस्ता, वडगाव पूल, पौड रस्ता, चांदणी चौक, बाणेर रस्ता, ओैंध रस्ता, राजीव गांधी पूल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, हॅरिस पूल, आळंदी रस्ता, लोहगाव रस्ता, नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments