Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनअजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी...

अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा ही काळी जादू, वशीकरण यावर आधारित असल्याचे पाहायला मिळते. पण या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरलेला हा चित्रपट आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments