Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai News: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) शनिवारी (२७ एप्रिल २०२४) झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती देताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला शनिवारी विमानतळाच्या गेट नंबर १ (टर्मिनल-१) वर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments