New Banks Formation | भारतात आणखी बँकांची होणार वाढ; RBI ने मागवले अर्ज, नागरिकांना होणार फायदा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
New Banks Formation | भारतात आणखी बँकांची होणार वाढ; RBI ने मागवले अर्ज, नागरिकांना होणार फायदा | Navarashtra (नवराष्ट्र)


भारतात आणखी बँकांची होणार वाढ; RBI ने मागवले अर्ज, नागरिकांना होणार फायदा

देशाला लवकरच आणखी नव्या काही बँका मिळू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक लघु वित्त बँकांकडून या संदर्भात अर्ज मागवलेत. जर कोणतीही समस्या आढळली नाही तर त्यांना आरबीआयद्वारे नियमित किंवा सार्वत्रिक बँकांचा दर्जा दिला जाऊ शकतो.

नवी दिल्ली : देशाला लवकरच आणखी नव्या काही बँका मिळू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक लघु वित्त बँकांकडून या संदर्भात अर्ज मागवलेत. जर कोणतीही समस्या आढळली नाही तर त्यांना आरबीआयद्वारे नियमित किंवा सार्वत्रिक बँकांचा दर्जा दिला जाऊ शकतो.

सध्या देशात सुमारे डझनभर लघु वित्त बँका आहेत. यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्सmation बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासह सुमारे डझनभर लघुवित्त बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2014 मध्ये खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, तत्कालीन लघुवित्त बँकांचा व्यवसाय पसारा वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.






Source link