Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनपूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय...

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

[ad_1]

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. तो आजवर फारच कमी वेळा पुरस्कार सोहळे, छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये हजेरी लावताना दिसतो. त्याने कित्येक वर्षानंतर शनिवारी, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. या शोचा नवा एपिसोड नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शोमध्ये आमिर खानने त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. त्याने पूर्व पत्नी रीना दत्ताविषयी देखील वक्तव्य केले आहे. एक वेळ अशी होती की रीनाने आमिर खानच्या कानशि‍लात लगावली होती. त्यामागचे कारण देखील आमिरने सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments