Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजनगोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज...

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज खान?

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज खान?

[ad_1]

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडणार आहे का?

अरबाज खान म्हणाला, ‘तुम्हाला असे वाटते का की, यामुळे धमक्या बंद होतील का? उद्या, तुम्ही राहण्याची जागा बदलाल, तर तुम्हाला वाटते की, ही भविष्यात काही धोका होणार असेल, तर तो दूर होईल? जर तसे झाले असते तर, या गोष्टी केल्या असत्या. पण, वास्तव हे आहे की, तुम्ही किती फिरत राहिलात तरी, सावधगिरी बाळगण्याशिवाय काहीच करू शकत नाही. ते आमचं घर आहे. सलमान आणि आमचे बाबा वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते घर रिकामी करा, मग आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असं कुणी म्हणत नाहीये. तसं असतं तर आम्ही घर सोडण्याचा विचार केला असता.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments