Maharashtra Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, घरांसह शेतीचं मोठं नुकसान

0
17
Maharashtra Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, घरांसह शेतीचं मोठं नुकसान

Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून घरावरील पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Source link