Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

0
18
Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

अधिकृत अधिसूचनेनुसार, १५ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सरकारची अधिकृत वेबसाईट rpf.Indianrailways gov.in येथे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ४ हजार ६६० पदे भरली जातील. यातील ४ हजार २०८ पदांवर हवालदारांची निवड केली जाणार आहे. तर, उपनिरीक्षकांसाठी ४५२ पदे भरली जाणार आहेत.

Source link