Monday, October 12, 2026
Homeमनोरंजन‘गुलाबी साडी’नंतर ‘ब्राईड तुझी नवरी’ धुमाकूळ घालणार! ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेता...

‘गुलाबी साडी’नंतर ‘ब्राईड तुझी नवरी’ धुमाकूळ घालणार! ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार

[ad_1]

‘हे’ कलाकार झळकणार!

या गाण्यात’लागिरं झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून, संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. तर, या गाण्यात सहकलाकार म्हणून हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय.’Bride तुझी नवरी’ हे गाणं संजू राठोडचं असून,’बिग हिट’ मीडिया प्रस्तुत आहे. निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर, गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनिष महाजन याने उत्तमरित्या पेलली आहे. गाण्याचे बोल संजू राठोडचे असून, हे गाणं संजूसह आनंदी जोशी हिने गायलं आहे. तर, संगीताची संपूर्ण जबाबदारी गौरव राठोड याने सांभाळली आहे. ‘गुलाबी साडी’नंतर आता संजूच्या’Bride तुझी नवरी’ या आगामी गाण्याची क्रेझ वाढत असलेली पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments