Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनआर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

[ad_1]

आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव तसेच या चित्रपटात कोणता अभिनेता दिसणार हे समोर आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालिची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments