Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशRameshwaram Cafe blast case | रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ला मोठे...

Rameshwaram Cafe blast case | रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश, हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिबला अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश, हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिबला अटक!

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिबला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी (Bangalore Blast Case) मोठं अपडेट समोर आलं आहे. या प्रकरणी एनआयएला मोठे यश मिळालं असून हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिब (Mussavir Hussain Shazib) याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी अनेक महिन्यांपासून फरार होता. एनआयएने आसाम आणि पश्चिम बंगालच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने या घटनेत सहभागी असलेल्या एका प्रमुख संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती, मुसाविर हुसेन शाजिब हा कॅफेमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दिवसाच्या तपासानंतर एनआयएच्या पथकाने संयुक्त कारवाईत हल्लेखोराला पकडले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments