Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशझाला ना पचका ! ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन IPL सामना पाहायला गेली...

झाला ना पचका ! ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन IPL सामना पाहायला गेली महिला, बॉसने टीव्हीवर पाहिले, अन्..

[ad_1]

ऑफिसमधून काहीतरी बहाणा बनवून ती स्टेडिअममध्ये तर पोहोचली मात्र योगायोगाने कॅमरामनने त्या महिलेवर फोकस केला. ऑफिसमध्ये टीव्हीवर सामना पाहात असलेल्या बॉसने तिला पाहिले. पहिल्यांदा त्यांना विश्वास बसला नाही की, ती त्यांची कर्मचारी असेल, मात्र कॅमेरा उशिरपर्यंत तिच्यावरच झूम राहिल्याने बॉसला पक्का विश्वास पटला की, ती श्रीमती द्विवेदीच आहे. बॉसने ही सुद्धा माहिती काढली की, तिची फेव्हरेट टीम बेंगळुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments