Mumbai Firing : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार, एक जखमी

0
1
Mumbai Firing  : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात  पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार,  एक जखमी


Mumbai Firing : पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दार ठोठावून दार उघडताच गोळीबार केला. सायन कोळीवाडा (Sion Koliwada) परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.



Source link