Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Accident : नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या धडकेत पाच...

Nashik Accident : नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या धडकेत पाच जण ठार

Nashik Accident : नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या धडकेत पाच जण ठार

[ad_1]

Nashik Accident News Today: नाशिक- दिंडोरी मार्गावरील (Nashik Dindori Road) ढकांबे गावाजवळ (Dhakambe Village) भरधाव कार आणि दुचाकीमध्ये (Car And bike accident) भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments