Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून...

Viral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून व्हाल हैराण

Viral news : चर्चिलच्या राजवड्यातील सोन्याचे टॉयलेट चोरट्यांनी केले लांपास; किंमत ऐकून व्हाल हैराण

[ad_1]

या चोरीप्रकरणी आतापर्यंत कोणावरही आरोप करण्यात आलेला नाही, परंतु पोलिसांनी पुराव्याची एक फाईल क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसकडे सुपूर्द केली आहे, ज्याद्वारे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सोन्याचे टॉयलेट हा प्रकार केवळ ब्रिटनमध्येच नाही तर चीनमध्येही आहे. २०१९ मध्ये, हाँगकाँगच्या एका ज्वेलरने शांघायमधील चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये हिऱ्यांनी जडवलेल्या सोन्याच्या टॉईलचे अनावरण केले होते. या खास टॉयलेटमध्ये बुलेट प्रूफ काचेची टॉयलेट सीट आहे. त्यात ४०,८१५ छोटे हिरे लावण्यात आले आहे आहेत. त्यावेळी ते स्वच्छतागृहही देखील चोरीला गेले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments