Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनकार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात...

कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

[ad_1]

सावनी हर्षवर्धनचा जळफळाट

सागरला प्रोजेक्ट मिळाल्याने कळताच सावनी-हर्षवर्धनचा जळफळाट होतो. हर्षवर्धन-सावनी हे सागरला प्रोजेक्ट कसा मिळाला याचा विचार करत असतात. पण, शेवटी कॉन्ट्रॅक्ट सागरच्या कंपनीला मिळतो. या प्रोजेक्टसाठी सावनी-हर्षवर्धनला सागरला फॉलो करण्याचा सल्ला वरुण देण्यात येतो. नाइलाजाने सावनी सागर सोबत काम करते. सागर पहाटे चार वाजता ऑफिसमध्ये मिटिंग ठेवतो आणि तिला येण्यास सांगतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments