Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: युट्युब व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मुंबईतील सांताक्रूझ येथील घटना

Mumbai: युट्युब व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मुंबईतील सांताक्रूझ येथील घटना

Mumbai: युट्युब व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मुंबईतील सांताक्रूझ येथील घटना

[ad_1]

Mumbai ATM Break News: व्हिडिओ शेअरिंग कंपनी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकता येतात. मात्र, काहीजण त्याचा गैरवापर करताना दिसून येत आहेत. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला पोलीसांनी अटक केली. या तरुणाने हिंदी चित्रपट आणि युट्युबच्या माध्यमातून एटीएम फोडण्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर मुबंईतील सांताक्रूझ पूर्व येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments