क्रूरकर्मा! चारित्र्यांच्या संशयातून पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, होळीदिवशीच नगर हादरलं

0
18
क्रूरकर्मा! चारित्र्यांच्या संशयातून पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, होळीदिवशीच नगर हादरलं

आरोपी सुनिल लांडगे यांनी दारूच्या नशेत आपले अख्खे कुटूंब संपवले आणि तसाच झाडाखाली बसून राहिला. पत्नीला जिवंत जाळताना ती जीवाच्या आकांताना ओरडत होती, माझ्या पाया पडत होती, असंही तो बडबडत होता. शेजारच्या लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला..

Source link