Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray plane : राज ठाकरे यांच्या आलिशान विमानाची सर्वत्र चर्चा; एलॉन...

Raj Thackeray plane : राज ठाकरे यांच्या आलिशान विमानाची सर्वत्र चर्चा; एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्याशी होतेय तुलना

[ad_1]

राज ठाकरेंच्या या विमानात कस्टमाईज्ड केबिनपासून मॉडर्न गॅलरी, वायरलेस इंटरनेट, ॲडजस्टेबल रिक्लाइनिंग सीट, दिवाण बेड अशा लक्झरी सुविधा आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Flightradar24, Flyware आणि Airnav Radarbox सारखे फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म देखील राज ठाकरे यांच्या विमानाला ट्रॅक करू शकले नाहीत. यामुळे राज ठाकरे यांचे विमान अधिक चर्चेत आले आहे. एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या लोकांसह जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे विमान ट्रॅक करू शकत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments