Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस...

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढ आणि उतार होतांना दिसत आहे. राज्यात एकीकडे तापमानात वाढ होत असतांना पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष करून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील ३ दिवस वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात काही भागात हवामान ढगाळ राहणार आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments