Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : 'मोदी फादर ऑफ करप्शन..' इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Sanjay Raut : ‘मोदी फादर ऑफ करप्शन..’ इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Sanjay Raut : ‘मोदी फादर ऑफ करप्शन..’ इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

[ad_1]

Sanjay Raut on electoral bonds : इलेक्टोरल बाँडवरून विरोधक आक्रमक झाले आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती जाहीर केल्यावर सर्वाधिक इलेक्टोरल बाँड हे भाजपचे घेतल्याचे यात उघड झाले असून ज्यांनी हे बॉन्ड घेतले आहेत, त्या कंपन्यांची यादी जाहीर झाली आहे. यावरून आता विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. काल राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर आज शिवसेनेने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी फार करप्शन म्हणत बडे उद्योगपती हे मोदी यांच्या परिवार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments