Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनVidyadhar Joshi Health: १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोरोना झाला अन्...; मृत्यूशी...

Vidyadhar Joshi Health: १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोरोना झाला अन्…; मृत्यूशी झुंज देऊन ‘असे’ परतले विद्याधर जोशी!

Vidyadhar Joshi Health: १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोरोना झाला अन्…; मृत्यूशी झुंज देऊन ‘असे’ परतले विद्याधर जोशी!

[ad_1]

आणि भयंकर आजाराची चाहूल लागली!

विद्याधर जोशी पुढे म्हणाले की, ‘यानंतर डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या करून घेतल्या आणि मला फुप्फुसाचा गंभीर आजार झाल्याचं निदान झालं. आता या सगळ्यांमध्ये मोठी अडचणीची गोष्ट म्हणजे या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नव्हते. आता हा आजार नेमका कसा थांबवता येईल, यावर उपचार काय, या विचाराने मी घाबरून गेलो होतो. हा आजार थांबवता येत नाही, हेही डॉक्टरांनी सांगितले होते. या आजारामुळे माझं फुफ्फुस सुरुवातीला १३% निकामी झालं होतं. काही दिवसांनी ते १४% निकामी झाल्याचं लक्षात आलं. धक्कादायक म्हणजे अवघ्या महिनाभरातच १४%वरून फुफ्फुस ४३% निकामी झाल्याचं कळलं. हा आजार एवढ्यात बळावेल, असं वाटलं देखील नव्हतं.’ या दरम्यान विद्याधर जोशी यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. फुफ्फुसाच्या या गंभीर आजाराशी लढताना त्यांना मृत्यूशी देखील संघर्ष करावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments