Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNyay Yatra : ४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट केला; पटोलेंकडून राहुल...

Nyay Yatra : ४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट केला; पटोलेंकडून राहुल गांधींचा ‘तो’ संपूर्ण Video शेअर

Nyay Yatra : ४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट केला; पटोलेंकडून राहुल गांधींचा ‘तो’ संपूर्ण Video शेअर

[ad_1]

नाना पटोले यांनी म्हटले की, राहुल गांधींचा हा व्हिडिओ भाजपच्या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देव बाटवला आहे. देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही. पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं, समाजात फुट पाडणं, हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपला, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments